वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे वारणा नदीवर सार्वजनिक गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती मोरया अशा भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन झाले यावेळी कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त होता यावेळी कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 21 गावातील 123 सार्वजनिक गणपती मंडळाचे विसर्जन यावेळी करण्यात आले. यावर्षी या सार्वजनिक गणपती मंडळाने डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याला पसंत