आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे आंदोलकांनी तुफान गर्दी केली आहे आझाद मैदान येथे मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून आझाद मैदान हाउसफुल झाल्या असल्यामुळे आंदोलकांनी आता रेल्वेस्टर्मिनस येथेच ठिया दिला असून रेल्वे प्रशासन ही गर्दी हाताळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.