21 ऑगस्टला दुपारी 5 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सव पाहता दर्शन कॉलनी येथे राहणारा कुख्यात आरोपी अरमान उर्फ इम्रान मलिक रउफ खान मलिक विरोधात नंदन पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुद्धा त्याच्यावरती नक्कीच सुधारणा झाली नव्हती. याकरिता पोलीस उपायुक्त अस्मिता राव यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले.