वडगावदर्या पर्यटन क्षेत्र विकास कामांसाठी माझी खासदार सुजय विखे पाटील आम्दार काशीनाथ दाते सर यांच्या सह सर्वांनी निधी दिला आहे.येथून पुढे ही दोघांनी वडगावदर्या पर्यटन क्षेत्र विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारी सभासद विश्वनाथ कोरडे यांनी केले.वडगावदर्या पर्यटन क्षेत्रामुळे पठार भागाचे पर्यटन विकास वाढणार असल्याचे कोरडे यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील वडगावदर्या येथील जगप्रसिद्ध लवण स्तंभ असणाऱ्या क्षेत्रात सुमारे नऊ कोटी रुपये