आज ( दि. ११ )रोजी अखेर या प्रकरणी जिल्हा चौकशी समितीने टाकळी हाजी येथे दाखल झाली. जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ. सचिन येडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ग्रामस्थ व नऊ गावातील नागरिकांची मते जाणून घेतली. त्यावर आधारित अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.