आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी हॉटेल ग्रेस इन इन राजापेठ येथे अष्टविनायक गणपती महोत्सव समिती अमरावती यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या पत्रकार परिषदेत शिवरायांचा छावा समूह नाट्य अमरावतीत 29 ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत श्री अष्टविनायक गणपती महोत्सव समितीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात यावेळी या समितीचे पदाधिकारी नितीन पवित्रकार शिवराज टेकाळे सोपान गुडदे अतुल गोळे रघुवीर देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली.