वर्धा जिल्ह्यातील झेटवर्क कंपनीतील राधे मल्टी सर्व्हिस मध्ये युपी आणि बिहार राज्यातील ३० कामगार काम करीत होते. मागील दोन महिन्याचे पैसे थकवून ठेकेदार पळून गेल्याने कामगार अन्न-पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहे. आज या पीडित कामगारांनी कार्यालयात माझी भेट घेऊन आपबिती सांगितली.