त्याला तीन वर्षाची शिक्षा झाल्याची घटना वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पकडण्यात आला होता गांजा या संदर्भात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी आरोपी यांना दोषी ठरवत एनडीपीएल सह तीन वर्ष सजा व पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला आहे त्यात सरकारी वकील गजानन खिल्लारे आणि सहाय्यक सरकारी वकील मंगेश भागवत त्यात सात साक्षीदार कोर्टासमोर उभे केले होते त्यात ठाणेदार बाबाराव अवचार यांची साक्ष घेण्यात आली