बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता गोविंद प्रभू जयंतीनिमित्त आमदार संजय गायकवाड यांनी भेट देऊन महाआरती संपन्न केली तसेच मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विश्वस्तांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी बबनराव टेकाळे, गजानन टेकाळे, मोतीराम पाटील, सुधाकर टेकाळे, तोताराम टेकाळे, प्रल्हाद टेकाळे, विष्णू टेकाळे, वसंता शेळके आदी उपस्थित होते.