पारडसिंगा येथे भव्य शंकरजी यांच्या मूर्ती समोर मावंदे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार चरण सिंग ठाकूर यांच्यासह शेकडो शंकर भक्तांची उपस्थिती होती. यादरम्यान भव्य अशी आरती करण्यात आली . यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.