2.9k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 13, 2025
उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी अंतर्गत माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी अवयव दानाचे महत्व मीडियाचे दुष्परिणाम तसेच एड्स प्रसार या विषयांवर जनगजागृती करण्यात आली विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या समवेत अवयव दानाची शपथ घेण्यात आली.