Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: हाती चलता, कुत्रे भोगते! – खासदार निलेश लंके यांचा नाव न घेता मुकुंदनगरच्या माजी नगरसेवकावर करारा टोला

Shrigonda, Ahmednagar | Aug 26, 2025
हाती चलता, कुत्रे भोगते! – खासदार निलेश लंके यांचा नाव न घेता मुकुंदनगरच्या माजी नगरसेवकावर करारा टोला नगर : आज खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुकुंदनगरच्या माजी नगरसेवकावर नामोल्लेख न करता जोरदार टीका केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us