Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: बुलडाणा नगर परिषदेची प्रभाग रचना नियमबाह्य!ॲड.जयश्री शेळके,उबाठा प्रवक्त्या

Buldana, Buldhana | Sep 1, 2025
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषदेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलडाणा नगर परिषदेने तयार केलेली प्रभाग रचना ही नियमबाह्य व नागरिकांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप शिवसेना उबाठा प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी आज 1 सप्टेंबर रोजी दुपारी केला आहे.या संदर्भात ॲड.जयश्री शेळके यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे.त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने सुस्पष्ट,न्याय्य व सुयोग्य प्रभाग रचना जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us