एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही; जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात....राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया मराठा आरक्षणाबद्दल काय झालं हे एकनाथ शिंदे यांनाच विचारा या राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही. जे लिहू