हिंगोली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी केळी सोयाबीन ऊस हळद मूग उडीद आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.