चंद्रपूर 23 ऑगस्ट रोज शनिवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान थकीत वेतन आणि रोजगारांच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील 165 मीटर उंच चिमनीवर चढून सुरू केलेले प्रकल्पग्रस्त कामगाराची विरोधी आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेत आमदार किशोर दुर्गेवर यांनी स्वतः आंदोलन स्थळी धाव घेतली आणि तब्बल चार तास ठिय्या मांडून कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधत मागण्या मान्य करून घेतल्या त्यानंतर आंदोलन लोकांनी यशस्वी सांगता केली