Download Now Banner

This browser does not support the video element.

मुलचेरा: बहादरपूर येथे भाजपा बूथ रचना समिती गठीत

Mulchera, Gadchiroli | Mar 16, 2025
बहादरपूर येथील बूथ क्रमांक ३१५ च्या बूथ समितीचे गठीत करण्यात आली. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वाखाली ही बुथ समिती संपन्न झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us