वडदा गावाजवळील सागळीफाटा जवळ आयसर क्रमांक आरजे 09 जीडी 8841 वरील चालक यांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन राजेश पटले हे चालवत असलेले मोटरसायकल क्रमांक एम एच 39 एके 3853 अपघात करून अपघातात मोटरसायकल स्वाराचा मरणास व मोटर सायकल च्या नुकसानीस कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून वाहनस्थळा वरुन पळून गेला म्हणून गुन्हा दाखल