दुर्गादेवी मिरवनुकीत क्षमतेपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या सहा डीजे, आणि चार बेंजो पथकावर ध्वनी प्रदूषण अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आणि त्यांना वाजवी पेक्षा जास्त आवाज झाल्यामुळे 1,73000 हजार रुपये रक्कमचा दंड वसुल करण्यात आला, ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांच्या मार्गदशांनाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी,यवतमाळ, ऊपुविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर .....