लोणार शहरातील पटेल नगर येथे 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता च्या दरम्यान श्री सेवालाल महाराज मंदिरासमोरील बांधकाम सुरू असताना साप आढळून आला साप दिसतात सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली असता सर्पमित्र विनय कुलकर्णी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सापाला पकडून भरणी बंद केले. सापाला पकडून सापडण्याची भीती दूर केल्याबद्दल पटेल नगर परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र विनय कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.