गडचिरोली : बुद्धिष्ठ इंटरनॅशनल नेटर्वक, भारत मृक्ती मोर्चा व आरपीआयच्या बतिने बिहार मधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधिन करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले . हे आंदोलन चरणबद्ध असुन दुसऱ्या चरणात १७ साटेबरला धरणे आंदोलन व तिसऱ्या चरणात १ ऑक्टोंबरला रॅली प्रदर्शन भारतभर करण्यात येणार आहे. या निवेदनात विविध मांगण्या असून नागपूरची दिक्षाभूमी ही ॲकडमी शिक्षण केंद्र न करता धम्म शिक्षण केंद्र करण्यात यावे तेथे एक हजार भिक्खुंचे प्रशिक्षण केंद्र बनवा