मागील अनेक वर्षापासून उदगीर येथील उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालया मार्फत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम या रुग्णालयाच्या माध्यमातून झाले असून येत्या काळात महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातुन लाखो रुग्ण आपल्या लॉयन्स नेत्र रुग्णालयात येऊन उपचार घेतील त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपण देशाचे नेते.शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने धर्मशाळेची उभारणी केली आहे या माध्यामातुन गोरगरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले.