मोजा महाकाली धाम प्रकल्पाचे जंगल शिवारात मृतदेह आढळून आल्याने खडबड उडाली ही घटना 27 तारखेला सकाळी आठ ते साडेअकराच्या सुमानात घडली या संदर्भात खरंगना पोलिसांनी दुपारी चार वाजून 35 मिनिटांनी मर्ग दाखल केला आहे. अशोक सदाशिवराव राऊत वय 75 वर्षे राहणार कचनुर असे मृतकाचे नाव आहे.. मृतक गुरु ढोरे चारण्याचे काम करीत होता या संदर्भात त्याचा भाऊ किसना सदाशिवराव राऊत यांनी खरंगना पोलिसांना माहिती दिली आहे