“जालन्यात तब्बल 32 तास पोलिसांनी कर्तव्य बजावले, जिल्हाभरात शांततेत पार पडले गणेश विसर्जन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली माहिती. आज दिनांक सात रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गणेश विसर्जन यंदा अतिशय शांततेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तात पार पडले. अखंडित तब्बल 32 तास पोलिसांनी कर्तव्य बजावत विसर्जन सुरळीत पार पाडले. शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेले विसर्जन रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत अखंडितपणे सुरू होते. जिल्