आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वेळ रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राशप खासदार सुप्रिया सुळे यांना आझाद मैदान येथे मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना काही मराठा आंदोलकांनी अडवणूक करत घोषणाबाजी केली होती हे चुकीचं असून प्रत्येक लोकप्रतिनिधी हा यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो असे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.