Download Now Banner

This browser does not support the video element.

धम्मध्वज रॅलीच्या स्वागतासाठी बीड शासकीय विश्रामगृह येथे बैठक

Beed, Beed | Sep 5, 2025
बिहारच्या बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काढलेली धम्मध्वज रॅली, मंगळवार ९ सप्टेंबर रोजी बीडमध्ये दाखल होत आहे. या रॅलीच्या माहितीसाठी बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.भिकू धम्मश्री म्हणाले की ही रॅली नागपूरच्या दीक्षाभूमीतून सुरु झाली असून, भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली भिक्खु संघ व उपासक-उपासिका सहभागी झाले आहेत.बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सामाजिक न्याय भवनापर्यंत ही
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us