Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: जिल्ह्यात पालघर जिल्हा पोलीस दलामार्फत राबवण्यात आले ऑपरेशन ऑल आउट

Palghar, Palghar | Aug 31, 2025
पालघर जिल्हा पोलीस दलामार्फत पालघर जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करून कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले. 27 ठिकाणी नाकाबंदी व 19 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. 14 दारूबंदी गुन्हे, 128 मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हे, 73 हिस्ट्रीशीटर, 45 माहितीगार गुन्हेगार व 22 जेल रिलीज आरोपींची तपासणी करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us