आदिनाथ 25 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा नूतन अध्यक्षपदी निवड झालेले आ.अमित साटम हे चांगलं काम करतील तसेच अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपा नवीन रेकॉर्ड मुंबईमध्ये तयार करेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला