वाशिम जिल्ह्यातील रिधोरा तालुका मालेगाव येथील सरपंच वछलाबाई बबन खुळे आणि त्यांचे पती बबन सिताराम खुळे यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेतात रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीच्या बांधकाम साठी रक्कम 1,41,308 रुपये चां चेक मंजूर झाला होता. मंजूर झालेल्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने शासना कडुन मिळणाऱ्या अंतिम देयक चेकवर सही देण्यासाठी इतर लोकसेवक सरपंच यांनी दि. 09/09/2025 रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 5000/-रु ची मागणी केली व आज दि. 09/09/2025 रोजी यशस्वी सापळा कारवाई झाली.