आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी 11 वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबईमध्ये कंत्राट वाटपामध्ये जो प्रकारचा भ्रष्टाचार होत आहे या संदर्भामध्ये आम्ही पालिका आयुक्त सरकारकडे तक्रारी दिली आहेत यावर जर सरकार कोणता निर्णय घेत नसेल आमच्या तक्रारी केवळ पाहत असेल तर आमची लढाई ही चालूच राहणार असून न्यायालय ते रस्त्यावरील हमी यासंदर्भात लढत राहू असे देशपांडे म्हणाले.