अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आरंगाव येथील दोन वर्षाचा लहान मुलगा खेळत असताना त्याला जीव घेणे दुखापत झाली त्याच्यावर अहिल्यानगर मधील डॉक्टर हर्षवर्धन वर यांनी कठीण शस्त्रक्रिया करत त्याचे वाचवले याबाबतची माहिती डॉक्टर हर्षवर्धन यांनी प्रसार माध्यमांना दिली