गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने आईला नगर शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन करून स्थापन करण्यात आले आहे गणेश विसर्जनासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आली यासंदर्भात महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता मनोज पारखे यांनी माहिती दिली