जालना जालन्याच्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन... मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा केला निषेध... :जालन्याच्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. मुंबईतील उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी धनगर समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्याच्या जामखेड फाटा येथे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर बांधवा