विरार येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली इमारत कोसळल्याने सतरा जणांचा मृत्यू झाला असून नाव जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगार्याखाली आता कोणीही नसेल अशी शक्यता आहे. स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात बिल्डरला सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी ते केले नाही. आजूबाजूच्या इमारती देखील धोकादायक असून प्रशासनाने त्याखाली करून घेतल्या आहेत. लोकांना सुरक्षित स्थळे घालवण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.