गणपती मिरवणूक दरम्यान झालेल्या वादातून एका तरुणावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना यवतमाळ शहरातील तलाव फैल परिसरामध्ये 8 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. तक्रारीनुसार यवतमाळ शहरातील गांधी चौक परिसरातील गणेश मंडळाची मिरवणूक तलाव फैल मार्गाने जात असताना आरोपी साहिल मडावी याने सिओ टू पेपर ब्लास्टर मशीन असलेल्या वाहन चालकासोबत वाद घातला. यामध्ये श्रेयस गावंडे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवीत असताना आरोपीने जीवाने मारण्याच्या उद्देशाने श्रेयस वर चाकूने वार केला.याप्रकरणी यवतमाळ शहर पोलि..