वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीवरील घाट बांधकामाचा अभव दिसत आहे त्यामुळे गौरी विसर्जनाच्या वेळी महिलांची व मुलांची झाली गैरसोय देवळी येथे दिसत आहे देवळीची यशोदा नदी अनेक समस्यांनी व्यापली आहे.नदी परिसरात वाढलेले कचपट तसेच शेवळामूळे नदीच्या पाण्यात उतरणे कठीण झाले आहे. गौरी, गणपतीच्या सणात ही अडचण प्रामुख्याने जाणवत आहे. बुधवार रोजी गौरी विसर्जनाच्या वेळी काही महिला पाण्यात पाय घसरून पडल्याचे पाहण्यात आले