बुलडाणा, अकोला ,अमरावती तिन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेल्या भैरवगड हनुमान सागर प्रकल्पात ७९ टक्के जलसाठा आला असून दोन दरवाजे ५० सेमी उंचीने उघडून वान नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुर आहे. त्यामुळे वान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा वानप्रकल्प पुर नियंत्रण कक्ष विभागाने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता दिली आहे.