भारसिंगी महामार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद येथे असल्यामुळे अनेक प्रकारचे छोटे-मोठे अपघात होत असतात. यादरम्यान जलालखेडा पोलिसांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी यांच्यासोबत पत्र व्यवहार करून बोलणे केले असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे हे पथदिवे बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.