मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषय वक्तव्य केले आहे. ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ अस राज ठाकरे म्हणाले रस्ते बनवणे हा धंदा आहे. ते खराब झालेच पाहिजे. सर्व साटंलोटं आहे. रस्ते खराब झाले की टेंडर निघतं.