दाभाडी येथे भास्करराव पाटील यांचे काका स्व. घनश्याम चोपडे यांच्या दुःखद निधनानंतर आज 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आमदार संजय गायकवाड यांनी चोपडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या वेदनेत सहभागी होत आधार दिला.यावेळी बाळाभाऊ नारखेडे, अरविंद पाटील, नितीन सुपे, ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.