वर्धा जिल्ह्यातील धोत्रा हायवे रोडवर आज पाच सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता भीषण अपघात झाला आहे चार चाकी वाहनाने दुचाकीला स्वराला धडक दिल्यामुळे .अज्ञात दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे .अज्ञात दुचाकी स्वाराची स्प्लेंडर गाडी ही सुद्धा शती ग्रस्त झाली आहे . चर्चा की वाहन सुद्धा धडकेमध्ये सतीग्रस्त झाली आहे घटनास्थळी अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक व त्यांच्या टीमने वर्षा तांदूळकर यांनी घटनास्थळी