वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या हजारो वाहनांवर कोट्यवधींचा रुपयांचा दंड थकीत आहे. विनंती करून, तोंडी सूचना देऊन, समन्स व वॉरंट बजावूनही वाहनधारक दंड भरीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. येत्या काळात वाहतूक नियम कडक होण्याची गरज आहे, शिवाय वाहतूक पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार वाढविले पाहिजे, असा सूर आता जोर धरत आहे. अन्यथा आणखीन दंडाची रक्कम वाढतच जाणार असल्याचे बोलले जात आहे. कायद्यात द