Download Now Banner

This browser does not support the video element.

महाड: रायगड जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकी दरम्यान लेझर लाईटवर बंदी : जिल्हाधिकारी किशन जावळे

Mahad, Raigad | Aug 27, 2025
विसर्जन मिरवणुकी दरम्यान विविध मंडळांकडून डॉल्बी डीजे साऊंड आणि लेझर लाइट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. बंदोबस्तासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकी दरम्यान लेझर लाईटवर बंदी असणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us