शेवगाव शहराच्या मध्यभागात पंचायत समिती रोड लगत सकाळी सिलेंडरचा स्फोट झाला असून यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेतलाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.दि 13 रोजी शनिवारी सकाळी 8.30 वाजता पंचायत समिती रोड बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या पाठीमागे शिववंदना कॉम्प्लेक्स हे शिवा शेळके यांच्या मालकीचे असून कॉम्प्लेक्स मधील समर्थ इलेक्ट्रिकल वर्क व रिलायन्स एजन्सी असून तळघरामध्ये गॅस टाक्याचा साठा होता . त्यामधील एक टाकीचा सकाळी ८च्या सुमारास अचानक स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आवाज झाला व वरच्या मजल्या