Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: कारी येथे गर्भवती महिलेची विहिरीत उडी घेऊन मुलीसह आत्महत्या, सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

Satara, Satara | Sep 6, 2025
सातारा तालुक्यातील कारी येर्हे विहिरीत मुलींसह उडी घेऊन गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली त्याची नोंद शुक्रवारी दुपारी 4 वाजता सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली. एक मुलगी बचावली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us