Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: गंगापूर तालुक्यातून मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी अनेक कार्यकर्ते मुंबई साठी होत आहेत रवाना...

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिकांकडून रात्री 9 वाजता माहिती मिळाली की गंगापुर तालुक्यातील अनेक गावांमधून विविध मार्गाने कार्यकर्ते मराठा आरक्षण मुंबईच्या मोर्चा साठी रवाना होत आहे . काही जण अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत तर काही कार्यकर्ते विविध मार्गाने मुंबईकडे जाण्यासाठी रवाना होत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us