ग्रामीण भागातील सर्व सामान्य लोकांना विविध कामासाठी तालुका स्तरावरील विविध कार्यालयात यावे लागते तर वेळेत कामे न झाल्यामुळे मानसिक शारीरिक व आर्थिक फटका बसत असतो त्यामुळे सर्वसामान्यांचे सर्व कामे हे तहसील कार्यालयातूनच एकाच दिवशी व्हावे याकरिता पालकमंत्री ना भोयर यांच्या निर्देशानुसार तारीख 8 सप्टेंबर ला जनता दरबार आयोजित केला आहे त्यामुळे या जनता दरबाराचा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला फायदा होणार आहे तरी याचा फायदा घ्यावा असे आवाहन तहसीलदार वैभव पवार यांनी तारीख सात सप्टेंबर रोज