यवतमाळ: शहरातील आठवडी बाजार परिसरातील जय भारत चौकातून एका आरोपीस कोयत्यासह अवधुतवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात