वर्धा जिल्ह्यातील शिरूर शिवारामध्ये महादेवराव काटकर यांच्या शेतात कुंपणाच्या तारात अडकलेल्या अजगराची माहिती काटकर यांनी जीवरक्षक फाऊंडेशन चे सदस्य सर्पमित्र सागर शेंडे व सर्पमित्र भाविक कोपरकर यांना दिली . घटनास्थळी धाव घेऊन पाहले असता तिथे ५ ते ६ फूट अजगर आढळून आला . सर्पमित्रांनी अत्यंत कुशलता आणि शिताफीने तो अजगर जेरबंद केला . व वनविभाग कर्मचारी श्री योगेश पाटील यांच्या उपस्थितीत तो वनक्षेत्र आजंती येथे पर्यावरणात वि