Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: #स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान.प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथे मुलींची करण्यात आली आरोग्य तपासणी. मुलींना मिळाली माहिती सुदढ आरोग्याची व संवर्धनाची .

1.4k views | Parbhani, Maharashtra | Sep 27, 2025
परभणी : #स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियान अंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीषा माथुर मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .संजयकुमार पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी पूर्णा-डॉ. विद्यासागर पाटील यांच्या मार्गदर्शनात मौजे धानोरा काळे प्र.शाळेत किशोरवयीन मुलींची रक्तक्षय, आरोग्य तपासणी, लसीकरण करण्यात आले. मुलींना पोषक आहार व मासिक पाळी संबंधी आरोग्य शिक्षण माहिती देऊन मुलींचा सन्मान करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us